Kunbi Caste certificate : कुणबी जातीचा दाखला कसा काढायचा?
Kunbi Caste certificate : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज कोठे करावा हे येथे थोडक्यात दिले आहे. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी सरकारच्या नव्या जीआरनुसार शिंदे सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती …